दोस्ती या प्यार !!!
मी मैत्री केलि तिचाशी प्रेम करण्यासाठी !
पण तिने मैत्र समजले माला !
हो ! का नहीं समजणार कारण तिचे प्रेम होते
पण दूसरयावर होते !
ती भेटली तेव्हा असे वाटले की ती फक्त
माझ्यासाठी बनाली आहे !
पण ती सांगणार कोण की मी तिचावर
प्रेम करतो !
मैत्रिण ती माझी प्रेम करतो मी !
- संतोष बागुल
Comments
Post a Comment